भारतीय रेल्वेसेवेतून निवृत्त इंजीनिअर अतुल कुमारने पाच वर्षापूर्वी रेल्वेतील खरेदीत वार्षीक पाच हजार करोड रुपायाचे नुकसान उघड केले होते. मेट्रोमॅनड श्रीधरनने आता या सत्यावर शिक्कामोर्तब केला आहे. तेही इतके दिवस डोळे झाक केल्यानंतर, असेच नाते आहे क्रिकेट फिक्सिंग आणि अतुल कुमारचे. आईपीएल क्रिकेट सट्टा आणि फिक्सिग घोटाळ्याच्या व्याप्तीला फार कमी लोक समजून आहेत. ती समजून घेण्यासाठी आपल्याला मॅच फिक्सिगवर अतुल कुमारने लिहिलेली दोन पुस्तके बेटर्स बिवेअर' आणि 'इंसाइडदबाउंड्री लाइन' वाचण्याची गरज आहे. - राजिंदर पुरी (जेष्ठ पत्रकार) हे तर स्पष्ट आहे की लेखकाने आपल्या विषयात सखोल अभ्यास केला आहे आणि तशीच त्यांची विश्लेषण पद्धत आहे. -बेटर्स बिवेअरबर स्टेटस्मनचे जेष्ठ क्रिडा संपादक - पुलाकेश मुखोपाध्याय क्रिकेटच्या नावाने पडयाच्या मागे चाललेल्या सर्वात मोठ्या काळा-बाजाराला पहायचे असेल तर सर्व क्रिकेटप्रेमिने हे पुस्तक वाचायला हवं. -डॉ. नेहा गुप्ता उपाध्यक्ष, साइंस अँड रेशनलिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या Cricket The Massive Fraud बर, सोशल मीडियात व्यक्त केलेलं मत. भारतीय रेल्वेत इंजीनिअर राहिलेल्या अतुल कुमारचा दावा आ
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.