A PIONEER IN MIND-BODY MEDICINE, DR BERNIE SIEGEL HAS LED THE WAY IN DEMONSTRATING HOW A POSITIVE ATTITUDE AND AN ABILITY TO GIVE AND RECEIVE LOVE CAN INFLUENCE OUR HEALTH, OUR ABILITY TO HEAL AND MOST IMPORTANTLY, THE QUALITY OF OUR LIVES. IN PRESCRIPTIONS FOR LIVING, HE ADDRESSES THOSE SEEKING GUIDANCE FOR LEADING A MORE JOYFUL AND PRODUCTIVE LIFE. PRESCRIPTIONS FOR LIVING OVERFLOWS WITH PERSONAL ANECDOTES AND TOUCHING STORIES THAT GO FAR BEYOND HIS PREVIOUS WORK. IN THIS EXTRAORDINARY BOOK, BERNIE SIEGEL TAKES HIS MESSAGE TO A NEW PLANE THROUGH INTIMACY, WISE REVELATIONS AND AN EXTRAORDINARY COMPASSION. 'लव्ह, मेडिसिन अँड मिरॅकल्स या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाच्या लेखकाकडून आयुष्याबद्दल हे व्यावहारिक आणि प्रेरणादायी धडे सादर करत आहोत. तन-मनाच्या औषधांचे प्रणेते डॉ. बर्नी सिगल यांनी आपल्या प्रात्यक्षिकामधून नवा पाया रचला आहे. सकारात्मक दृष्टिकोन नि प्रेम देण्याघेण्याची क्षमता यांचा फार मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर, बरे होण्याच्या आपल्या क्षमतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होत असतो. हे अफलातून पुस्तक त्यांनी अधिक सुखी आणि सर्जनक्षम आयुष्याचा मागोवा घेणाNया आपल्यासारख्या लोकांना उद्देशून लिहिलं आहे. यात उल्लेखलेले वैयाQक्तक आयुष्यातील प्रसंग आणि हृदयाला भिड&
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.